vilamb samanarthi shabd in marathi

विलंब समानार्थी शब्द मराठीत | Vilamb samanarthi shabd in marathi

नमस्कार विद्यार्थ्यांनो आज येथे आपण “विलंब” शब्दासाठी वापरले जाणारे समानार्थी जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

शब्द स्पष्टीकरण – जेव्हा कोणतेही काम समाप्त किंवा सुरु करण्यासाठी. ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ होते, तेव्हा त्याला विलंब झाला असे म्हणतात.

vilamb samanarthi shabd in marathi – उशीर, दिरंगाई, खोळंबा व लगबगीने हे सर्व शब्द विलंब शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतात.

विलंब शब्दाचे वाक्य

  1. मुंबई पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने. प्रवाशांना घरी जाण्यास नेहमी विलंब होतो.
  2. पावसाळ्यात मुंबई लोकल खूप उशिरा असतात.
  3. चला लवकर आवरा नाहीतर परीक्षेला पोहोचायला उशीर होईल.
  4. कंपनी मध्ये जेव्हा काम जास्त असते. तेव्हा कामगारांना जेवायला विलंब होतो.
  5. आज विमानतळावर फार चौकशी चालू होती. म्हणून बाहेर पडायला विलंब झाला.
  6. अचानक आलेल्या पावसामुळे काम सुरु करायला विलंब झाला.

आमचा लेख vilamb samanarthi shabd in marathi तुम्हाला आवडला असेलच. ह्या बद्दल आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच तुमच्या नियमित अभ्यासात उपयोगी पडतील. असे 1000  समानार्थी शब्द देखील येथे देत आहोत. हे सुद्धा वाचा.

समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *