vikas virudharthi shabd in marathi

विकास चे विरुद्धार्थी शब्द मराठीत | Vikas virudharthi shabd in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये “विकास” शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

हे पण वाचा – १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द

स्पष्टीकरण :– बदलत्या काळानुसार कूठल्याही गोष्टीमध्ये होणारा गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिशेष विस्तार किंवा वाढ म्हणजे विकास होय.

चालू स्थितीतून नवीन प्रगत स्थितीत जाण्याची प्रक्रिया म्हणजे विकास असतो.

Vikas virudharthi shabd in marathi – घट, ऱ्हास, घटवणे, स्थिर, प्रतिगामी, अवनती, कपात, संकोचन व आकुंचन हे विकास शब्दाचे विरुद्धार्थी आहेत.

विकास शब्दाशी काही निगडीत वाक्य

  1. योग्य व संतुलित आहार घेतल्याने शरीराचा विकास उत्तम रित्या होत राहतो.
  2. बदलत्या वेळेनुसार देशाचा विकास तीव्र गतीने होत आहे.
  3. देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी. लघु उद्योगांना मदत करणे गरजेचे आहे.
  4. मानवी शरीर सोबत मना चा विकास ही फार महत्वाचा असतो.

vikas virudharthi shabd in marathi सारखे आणखी बरेच लेख तुम्हाला या पोस्ट खालीच दिले आहेत. तसेच विद्यार्थी वर्गाला नेहमी उपयोगी येतील असे १४०० + विरुद्धार्थी शब्द लेखाच्या सुरवातीला दिले आहेत.

हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. व हा लेख इतरांना देखील शेयर करा.

सर्वात जास्त विचारले जाणारे विरुद्धार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *