vel samanarthi shabd in marathi

वेळ समानार्थी शब्द मराठीत | Vel samanarthi shabd in marathi

नमस्कार विद्यार्थ्यानो आज तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये “वेळ” शब्दासाठी समानार्थी शब्दांची माहिती देणारा आहोत. चला तर मग पाहूया.

हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द 

वेळ व्याख्या –  ब्रह्मांडा मध्ये घडत असलेल्या, होवून गेलेल्या किंवा भविष्यात होणाऱ्या घटनांना मोजण्याचे, नोंद ठेवण्याचे साधन म्हणजे वेळ होय.

vel samanarthi shabd in marathi

काळ, मुदत, काळाचा एक विभाग व क्षण हे वेळ शब्दाचे  समानार्थी आहेत.

वेळ बद्दल महत्वाचे

  1. वेळेचे मोजमाप करण्यासाठी वापरात आणल्या जाणाऱ्या साधनाला घड्याळ म्हणतात.
  2. जेव्हा वेळे खर्च होतो तेव्हा प्रसंग घडतात.
  3. वेळ हि नेहमी गोल चक्राच्या फिरत्या स्वरूपात असते. म्हणूनच काळ / वेळ हा अनंत आहे. ह्या शिवाय कोणती ही घटना घडू शकत नाही.
  4. वेळेला  एक भौतिक घटक सुद्धा म्हणतात. ज्याला घड्याळ यंत्राने मोजले जाते.
  5. पृथ्वी स्वतः भोवती सतत फिरत असते. ह्यातुन  दिवस, रात्र, दुपार,व संध्या ह्या घटना होत राहतात. म्हणूच वेळेला पृथ्वीवर उत्तम रित्या मोजले जाते

vel samanarthi shabd in marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स च्या माध्यमातून जरूर सुचवा. तसेच विद्यार्थ्यांना उपयोगी असे. १००० समानार्थी शब्द दिले गेले आहेत. ते देखील नक्की वाचा.

समानार्थी शब्द संग्रह

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *