नमस्कार मित्रानो आता आपन ह्या पोस्ट मध्य मराठीत ७६ भाज्यांची नावे पाहणार आहेत.खलील सर्व नावे १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक पाठ्यक्रमात अथवा नित्य गृहपाठात विचारतात.चला टार मग आता पाहुया. vegetables name in marathi
इंग्रजी नावे – मराठी नावे
- Amaranth – काटेमाठ/कोरांटी
- Ashgourd – कोहळा
- Beetroot – बीट
- Bitter Gaurds – कारले
- Black eyed beans – चवळी
- Bottle Gourd – दूधी भोपळा
- Brinjal – वांगे
- Broad beans – वाल पापडी
- Bulbous Plant – कंद-सुरण
- Cabbage – कोबी
- Cabbage – पानकोबी
- Cabbage – कोबी
- Calabash – दुधीभोपळा
- Capsicum – ढोबळी मिर्ची
- Carrot – गाजर
- Cauliflower – फ्लॉवर
- Cauliflower – फुलकोबी
- Celery – कुर्डूभाजी/माठ
- Chestnut – शिंगाडा
- Chickpea – चणे
- Chilli – मिरची
- Cluster Beans – गवार
- Coconut – नारळ
- Colacassia – अळूचे पान
- Coriander leaves – कोथिंबीर
- Corn – मका
- Cucumber – काकडी
- Curry Leaf – कढीपत्ता
- Drumstick – शेवग्याची शेंग
- Fava Beans – वाल पापडी / घेवडा
- Fenugreek – मेथी
- Field Beans – वाल
- French Beans – फरसबी
- Garlic – लसूण
- Gherkins – तोंडले
- Ginger – आले
- Gongura Leaves – अंबाडी
- Green Chili – हिरवी मिरची
- Green Gram – हरभरे, मूग
- Green Peas – वाटाणा
- Groundnut – शेंगदाणे
- Ivy Gourd – तोंडले
- Jackfruit – फणस
- Knolkol – नवलकोल
- Lady Finger – भेंडी
- Lemon – लिंबु
- Long Beans – चवळी
- Maize – मका
- Mint leaves – पुदिना
- Mushroom – अळंबी
- Mustard greens – मोहरीची पाने
- Onion – कांदा
- Parsley – ओवा
- Peas – वाटाणे
- Pod – शेंग
- Potato – बटाटा
- Pulses – डाळी
- Pumpkin – भोपळा
- Pumpkin – भोपळा
- Radish – मुळा
- Radish – मुळा
- Radish Pods – मुळ्याची शेंग
- Red chilli – लाल मिरची
- ridge gourd luffa – शिराळे, दोडका
- smooth gourd luffa – घोसाळे
- Snake Gourd – पडवळ
- Spinach – पालक
- Spring onion – कांद्याची पात
- Sweet Potato – रताळे
- Tamarind – चिंच
- Tapioca – आरारोट
- Tomato – टमाटा
- Turmeric – हळद
- Vetches – गवार
- Yam – सुरण
- Raw Banana – कच्चे केळे
आमची पोस्ट vegetables name in marathi . ही पोस्ट वाचल्याबद्दल आभारी आहोत. आपल्या वर्गातील मित्राना जरुर शेयर करा.व पुढील पोस्ट वर जान्या अधि ह्या पोस्ट वर कमेंट जरुर करा.
Read More Articles
- मराठीत ४१९ पक्ष्यांची नावे
- मराठीत ५८ फळांची नावे
- मराठीत १४४ फुलांचे नाव
- 900+ विरुद्धार्थी शब्द संग्रह
- ३३७ ऊ के मात्र के शब्द
- ५६५ बड़ी ई की मात्रा के शब्द
- बारहखड़ी हिंदी इंग्लिश में
- कक्षा 5 वी के लिए पर्यायवाची शब्द
- कक्षा 6 के लिए पर्यायवाची शब्द
- कक्षा 3 री के पर्यायवाची शब्द
- हिंदी में 109 फूलों के नाम
- गाय पर हिंदी में 10 पंक्तियाँ
- हिंदी में मोर के बारे में 5 पंक्तियाँ
- विदेशी और स्वदेशी पालतू डॉग नस्ल की संपूर्ण जानकरी
- तेंदुआ की जानकरी
- मासिक किरणा सामानाची लिस्ट मराठीत
नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी [email protected] वर संपर्क करू शकता.
Hi there! I could have sworn I’ve been to this website before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Nonetheless, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back often!
Thanks for finally writing about > मराठीत ७६ भाज्यांचे नाव – Vegetables Name In Marathi < Liked it!