vastav virudharthi shabd in marathi

वास्तव चे विरुद्धार्थी शब्द मराठीत | Vastav virudharthi shabd in marathi

हेल्लो मित्रांनो ह्या पोस्ट आपण वास्तव ह्या शब्दासाठी विरुद्धार्थी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

महत्वाचे वाचा – १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द

अर्थ स्पष्टीकरण: प्रत्यक्षात अस्तित्व असणारी गोष्ट किंवा घटना.

एखादी गोष्ट किंवा घटना खरोखर असणे.

एखादी गोष्ट जशी आहे तशी.

vastav virudharthi shabd in Marathi – अवास्तव, काल्पनिक, आभासीता, असत्य व भ्रम हे वास्तव शब्दाचे मराठीतील विरुद्धार्थी आहेत.

वास्तव शब्दाचे काही वाक्य

  • न्यायालयात नेहमी वास्तव घटनेचे पुरावे उपयोगी असतात.
  • भारतात बरेच चित्रपट निर्माते वास्तव घटनेवर आधारित चित्रपट बनवत आहेत.
  • घाबरलेल्या साक्षीदाराणे त्या दिवशी घडलेल्या वास्तविक प्रसंगाचे वर्णन केले.
  • शुद्धीवर आल्यावर त्याने त्वरित वास्तविक घटनेचा आढावा घेतला.

vastav virudharthi shabd in Marathi ह्या प्रमाणे आणखी काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द खाली देत आहोत. तसेच विद्यार्थ्यांना उपयोगी असे १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द देखील लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सुचवा. व इतर विद्यार्थ्यांना देखील नक्की शेयर करा.

महत्वाचे विरुद्धार्थी शब्द वाचा

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *