अर्थ: पृथ्वी वर कुठल्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे (चलावे) लागते तो भूभाग म्हणजेच रस्ता होय. रस्ता चे समानार्थी शब्द: पथ, मार्ग, वाट रस्ता समानार्थी शब्द
Tag: samanarthi shabd marathi
अर्थ: कोणत्याही सजीवाची नियमित राहण्यासाठी बांधलेली जागा. राहण्यासाठी नेहमीचे परिचित असलेले स्थान. घर चे समानार्थी शब्द: आलय, गृह, निकेतन, वसतिस्थान, सदन घर समानार्थी शब्द मराठीत
अर्थ: ढगांतून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाना पाउस असे म्हणतात. मेघातून पडणार्या पाण्याच्या थेंबाना पाऊस असे म्हणतात पाऊस चे समानार्थी शब्द : वर्षाव, वृष्टी पाऊस समानार्थी शब्द
अर्थ: नदी हा एक पाण्याचा स्त्रोत असते, जिच्या वर सजीव सृष्टी पाण्यासाठी अवलंबून असते. नदीचा प्रवाह हा तिच्या पेक्ष्या मोठ्या पाण्याच्या स्तोत्राला म्हणजेच समुद्राला जाऊन
samanarthi shabd in marathi – एखाद्या शब्दासाठी समान अर्थ दर्शवणाऱ्या दुसऱ्या शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणतात. समानार्थी शब्दांचा उपयोग शाळेतील नित्य पाठ्यक्रमात व गृहपाठात होत