surya samanarthi shabd in marathi

सूर्य समानार्थी शब्द मराठीत | Surya samanarthi shabd in marathi

नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून  सुर्य ह्या शब्दाचे मराठी समानार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

महत्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

सूर्य शब्दाचा अर्थ : सूर्य हा अंतराळा स्थित एक तप्त गोळा (तारा)  आहे. जो सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो.

सूर्य ह्या ताऱ्याचे सध्याचे वय ४६० कोटी वर्षे मानले जाते.

surya samanarthi shabd in Marathi – अंशुमान, अर्क, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी आणि सूर्यनारायण हे सूर्य समानार्थी शब्द आहेत.

सूर्य विषयी महत्वाचे

  • सूर्यमालेचे जे एकूण वस्तुमान आहे त्यापैकी ९९%  वस्तुमान एकट्या सूर्य कडे आहे.
  • सूर्य पासून निर्माण होणारी उर्जा अर्थातच सूर्यकिरण हे  पृथ्वीवरील सजीव सृष्टीला कारणीभूत आहेत.
  • सूर्य किरण प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील झाडे व वनस्पती चा विकास होते. ह्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायू संतुलित राहतो व सजीव सृष्टी कायम राहते.

आमचा लेख surya samanarthi shabd in Marathi  वाचण्यासाठी आभारी आहोत ह्या लेख बाबत तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व हा लेख इतरांन सोबत देखील शेअर करा. आम्ही खाली आणखी काही महत्वाचे समानार्थी शब्द देत आहोत ते देखील वाचा.

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *