sundar samanarthi shabd in marathi

सुंदर समानार्थी शब्द मराठीत | Sundar samanarthi shabd in marathi

नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून सुंदर शब्दासाठी समानार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

महत्त्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द 

सुंदर शब्द अर्थ (स्पष्टीकरण) : जेव्हा एखादया सजीव किंवा निर्जिव वस्तूचा आकार, घडण किंवा रचना चांगली असते, म्हणजे दिसायला चांगली असते, तेव्हा त्या वस्तूला सुंदर असे बोलतात.

Sundar samanarthi shabd in marathi – सुरेख, छान, देखणे, कमनीय, घाटदार, डौलदार, नेटका, प्रमाणशीर, बांधेसूद, रेखीव, सुडौल, सुढाळ, सुबक, देखणा, रूपवान, सुरेख, मोहक, विलोभनीय आणि आकर्षक हे सुंदर चे  समानार्थी शब्द आहेत.

सुंदर शब्दाचे वाक्य

  • कृष्ण मूर्ती किती “सुंदर” आहे.
  • मुंबईची जुहू चौपाटी किती “सुंदर” आहे.

आमचा लेख sundar samanarthi shabd in Marathi वाचण्यासाठी धन्यवाद. हा लेख इतरांसोबत शेयर करायला विसरु नका, अणि तुमचे मौल्यवान कमेंट्स नक्की दया. तुमच्या “सुंदर” कमेंट्स मुळे आम्हाला नवीन लेख लिहायला प्रेरणा भेटते. आम्ही येथे आणखी काही महत्वाचे samanarthi shabd दिले आहेत. ते तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील.

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *