शब्दाचा अर्थ: एखादा सजीव किंवा निर्जीव वस्तु दिसायला चांगली असते तेव्हा त्या वस्तू किंवा सजीवा ला सुंदर असे म्हणतात.
सुंदर चा विरुद्धार्थी शब्द मराठीत कुरूप हा आहे
sundar opposite in Marathi is kurup or कुरूप.
आमची पोस्ट sundar opposite in Marathi वाचण्यासाठी साठी धन्यवाद. हि उपयोगी माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा share करा. व तुम्हला नेहमी उपयोगी येतील असे असे 1400+ virudharthi shabd in marathi नक्की वाचा.
आणखी काही विरुद्धार्थी शब्द
- चतुर शब्दाचे विरुद्धार्थी शब्द मराठीत
- कीर्ती चा विरुद्धार्थी शब्द मराठीत
- स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द मराठीत
- दुष्काळाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत
- पुरोगामी चा विरुद्धार्थी शब्द व अर्थ
नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी [email protected] वर संपर्क करू शकता.