स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द मराठीत | Stuti opposite word in marathi

शब्दाचा अर्थ:  एखाद्या ची चांगली वर्तवणूक किंवा त्याचा स्वभाव पाहून समाजातील लोक त्याच्या बद्दल चांगले शब्द बोलतात, त्याचे गुण गान करतात, ह्यालाच स्तुती असे म्हणतात. ह्याचाच विरुद्ध एखाद्या व्यक्तीच्या स्वभावा विषयी किंवा त्याचा वागणुकी विषयी समाजातील लोक जेव्हा त्या व्यक्ति च्या नकळत किंवा अनुपस्थितीत त्याचा बद्दल गोष्टी (शब्द) वाईट बोलतात म्हणजेच निंदा करतात.

स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द मराठीत  “निंदा” आहे.  

stuti opposite word in Marathi is ninda or निंदा.

stuti opposite word in Marathi

आमची पोस्ट stuti opposite word in Marathi वाचण्यासाठी धन्यवाद हा उपयोगी लेख आपल्या इतर मित्रांना शेयर करा व तुम्हला उपयोगी येतील असे 1400+ virudharthi shabd in marathi नक्की वाचा.

आणखी काही विरुद्धार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *