सागर समानार्थी शब्द मराठीत | Sagar samanarthi shabd in marathi

अर्थ : पृथ्वीवर असणारे खार्‍या पाण्याचे विशाल साठा म्हणजेच सागर होय.

सागर चे समानार्थी शब्द : अब्धी, अर्णव, उदधी, जलधी, जलनिधी, दर्या, पयोधी, पयोनिधी, रत्नाकर, समुद्र

sagar samanarthi shabd In marathi

सागर समानार्थी शब्द मराठीत हया पोस्ट बद्दल आपल्या प्रतिकिया आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा व १०००+ samanarthi shabd in marathi ह्या पोस्ट मध्ये आणखी खुप सारे समानार्थी शब्द दिले आहेत जे तुम्हला उपयोगी पडतील.

आणखी महत्वाचे समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *