raja samanarthi shabd in marathi

राजा समानार्थी शब्द मराठीत | Raja samanarthi shabd in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या आर्टिकल मध्ये “राजा” शब्दाचे समानार्थी शब्द जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा –  १०००+ मराठी समानार्थी शब्द

“राजा” अर्थ स्पष्टीकरण: एखादया प्रदेशावर, राज्यावर  किंवा विशिष्ट भूभागावर वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तीला राजा नावाने संबोधले जाते.

एखादया देशावर किंवा तेथील नागरिकांवर शासन करणारी व्यक्ती म्हणजेच राजा होय.

Raja samanarthi shabd in marathi – नरपती, नराधिप, नरेंद्र, नरेश, नृप, नृपती, नृपाल, भूप, भूपती, भूपाल, महीपाल आणि  महीपाळ हे राजा शब्दासाठी समानार्थी आहेत.

श्रेष्ठ राजा कसा असतो

  1. एक राजा स्वार्थासाठी जगणारा नसून. प्रजेसाठी समर्पित असतो.
  2. एका श्रेष्ठ राजाचे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असते, कारण इंद्रियांवर विजय असल्याने राजाची बुद्धी स्थिर राहते व तो आपल्या प्रजेच्या हितासाठी योग्य निर्णय घेतो.
  3. राजा हा भोग विलासात लोळणारा नसून. प्रत्येक वेळी प्रेजेच्या व राज्याच्या विकासासाठी कार्यरत असतो.
  4. एक योग्य राजा नेहमी आपल्या मानसिक व शारीरिक क्षमतांचा विकासर करत राहतो.
  5. राजाला वेद, शास्त्र, पुरान कुटनीती, राजकारण युद्ध कला व इत्यादीचे  ज्ञाना असणे असणे अनिवार्य असते.

raja samanarthi shabd in marathi हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तरीही या लेखा बद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या शब्द संग्रहा मध्ये वृद्धी करण्यासाठी. आणखी काही समानार्थी शब्द येथे देत आहोत. ते तुम्ही नक्की वाचा.

समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *