pustak samanarthi shabd in marathi

पुस्तक समानार्थी शब्द मराठीत | Pustak samanarthi shabd in marathi

नमस्कार, आजच्या ह्या लेख मध्ये आपण “पुस्तक” शब्दाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

अर्थ स्पष्टीकरण: कोऱ्या कागदांवर हाताने लिहून किंवा यंत्राद्वारे छापून एकत्रित करून धागा व इत्यादीद्वारे बांधून तयार झालेल्या गोष्टीला पुस्तक म्हणतात.

कोऱ्या कागदांवर मजकूर छापुन तयार झालाल्या. पानांच्या  समुहाला पुस्तक असे म्हणतात.

pustak samanarthi shabd in marathi

साहित्यकृती, पर्व, ग्रंथ, पोथी व जीळ हे पुस्तक समानार्थी शब्द आहेत.

उदाहरण

मी आज नवीन पुस्तक विकत घेतले.

मी उद्या पुस्तक वाटप करणार आहे.

तुम्हाला आमचा लेख पुस्तक समानार्थी शब्द मराठीत कसा वाटला. ह्या बद्दल आम्हाला नक्की कळवा. प्रतिक्रिया देण्यासाठी कमेंट्स चा वापर करा. तुमच्यासाठी आणखी काही समानार्थी शब्द खाली देत आहे ते देखील नक्की वाचा.

समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *