purogami opposite word in marathi

पुरोगामी चा विरुद्धार्थी शब्द व अर्थ | Purogami opposite word in marathi

नमस्कार आज आपण ह्या पोस्ट मध्ये “पुरोगामी” शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

हे पण वाचा – १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द

पुरोगामी अर्थ (स्पष्टीकरण) :- ‘पुरः म्हणजे ‘पुढे’ आणि ‘गामी’ म्हणजे ‘जाणारा’ या अर्थाने पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा.

नव नवीन विचारांच्या मदतीने प्रगती करणारा.

purogami opposite word in marathi

प्रतिगामी व पुराणमतवादी हे पुरोगामी चे विरुद्धार्थी शब्द आहेत.

पुरोगामी शब्दाचे वाक्य उदाहरण

  • भारतातील केरळ हे शिक्षण क्षेत्रात पुरोगामी राज्य आहे.
  • भारतीय उद्योजक रतन टाटा ही पुरोगामी विचारांची हस्ती आहे.
  • देशाच्या विकासासाठी पुरोगामी नेता हवा असतो.
  • प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ पुरोगामी विचारांचे होते.

आमचा लेख पुरोगामी विरुद्धार्थी शब्द वाचण्यासाठी आभारी आहोत. हया लेख मध्ये आणखी खुप महत्वाचे विरुद्धार्थी शब्द देण्यात आले आहेत ते देखील नक्की वाचा.

विरुद्धार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *