नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट मध्ये “पृथ्वी” शब्दासाठी समानार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग पाहूया.
हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द
अर्थ स्पष्टीकरण: पृथ्वी हा सजीव सृष्टी असलेला एक ग्रह असून. सूर्यमालेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर स्थित आहे.
pruthvi samanarthi shabd in marathi
अवनी, उर्वी, धरणी, धरा, धरातल, धरित्री, पृथिवी, भू, भूतल, भूमंडल, भूमी, भूलोक, मही, मेदिनी, रसा, वसुंधरा, आणि वसुधा हे पृथ्वी समानार्थी शब्द मराठीत आहेत.
पृथ्वी बद्दल महत्वाचे (pruthvi)
- पृथ्वी हा सूर्यमालेमधील जीवन असलेला एकमेव ज्ञात ग्रह आहे.
- सूर्यमालेमधील खडकाळ ग्रहांमध्ये पृथ्वी हा सर्वात मोठा ग्रह आहे.
- पृथ्वी ला निळा ग्रह देखील म्हणतात.
- शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीची उत्पति सुमारे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाली असू शकते.
- पृथ्वी पासून सुर्याचे अंतर सुमारे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.
- पृथ्वी ला स्वता भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तासांचा कालावधि लागतो. तसेच सूर्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस म्हणजेच १ वर्षाचा कालावधि लागतो.
आणखी काही मराठी समानार्थी शब्द
- सूर्य समानार्थी शब्द मराठीत
- चंद्र समानार्थी शब्द मराठीत
- ढग समानार्थी शब्द मराठीत
- नदी समानार्थी शब्द मराठीत
- जीभ समानार्थी शब्द मराठीत
- पुस्तक समानार्थी शब्द मराठीत
नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी [email protected] वर संपर्क करू शकता.