prem opposite in marathi

प्रेम विरुद्धार्थी शब्द मराठीत | Prem opposite in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज ह्या आर्टिकल मध्ये आपण प्रेम शब्दासाठी विरुद्धार्थी पाहणार आहोत.

हे पण वाचा –  १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द

अर्थ स्पष्टीकरण – कोणतीही व्यक्ती, प्राणी, पक्षी किंवा निर्जीव वस्तू बद्दल आपल्या मना मध्ये स्नेह, आपुलकी व आदराची भावना असणे यालाच प्रेम असे म्हणतात.

Prem opposite in Marathi

तिरस्कार, तिटकारा, वैर व द्वेष हे प्रेम या शब्दासाठी उपयोगात आणले जाणारे विरुद्धार्थी आहेत.

प्रेम बद्दल महत्वाचे

आपण ज्याच्यावर खर प्रेम करतो. त्याच्या बद्दल आपल्या मनात आदराची सन्मानाची व त्यागाची भावना असते.

मनात निर्माण होणारी प्रेमाची भावना. आपल्याला जगण्यासाठी नवीन ध्येय देत असते.

एखादया व्यक्ती, वस्तू बद्दल मनात जिव्हाळा निर्माण होऊन. आपणास ती वस्तू किंवा व्यक्ती सहवासात. हवीशी वाटणे यालाच प्रेम असे म्हणतात.

प्रेम शब्दा वरून वाक्य

एक बाप आपल्या परिवाराच्या प्रेमा पोटी आयुष्य भर राबतो.

आईचे प्रेम जगातील सर्व श्रेष्ट प्रेम असते. कारण त्यात कोणती ही परताव्याची भावना नसते. असते ते फक्त शुद्ध प्रेम समर्पण आणि त्याग.

prem opposite in Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच ह्या  पोस्ट मध्ये तुमच्या अभ्यासात उपयोगी येतील असे. १४००+ विरुद्धार्थी शब्द देखील दिले आहेत.

विरुद्धार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *