parvat samanarthi shabd in marathi

पर्वत समानार्थी शब्द मराठीत | Parvat samanarthi shabd in marathi

नमस्कार आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून पर्वत शब्दाचे समानार्थी शब्द जानुन घेणार आहोत. चला तर मग पाहुया.

महत्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

पर्वत अर्थ (स्पष्टीकरण) : भौगोलिक रचनेतील सामान्य भूभागा पेक्षा नैसर्गिकरित्या उंच असलेल्या भूस्तराला “पर्वत” असे म्हणतात.

parvat samanarthi shabd in marathi – नग, अद्री, गिरी, अचल, शैल, गिरी, डोंगर, पहाड, महीधर, आणि महीध्र हे पर्वत साठी समानार्थी शब्द आहेत.

पर्वत बद्दल महत्त्वाचे –

  • पर्वताचा माथा सुळका उंच किंवा शिखराच्या  स्वरूपात असतो.
  • हिमालयामधील माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.
  • जगातील २४ टक्के भूभाग पर्वत स्वरूपात आहे.

आमचा लेख parvat samanarthi shabd in Marathi वाचण्यासाठी आभारी आहोत. हा लेख तुमच्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेयर करा. व कमेंट्स करायला विसरू नका. तुमच्या माहितीसाठी आणखी समानार्थी शब्द खाली दिले आहेत.

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *