पाणी समानार्थी शब्द मराठीत | Pani samanarthi shabd in marathi

अर्थ : विहिरीत, नदीतुन, झऱ्यातून किंवा पाऊसा पासून मिळणारा एक विशिष्ट प्रकारचा रुचिहीन, गंधहीन द्रव म्हणजेच पाणी.

पाणी सजिवांची तहान भगवते.

पाणी चे समानार्थी शब्द :आप, उदक, जल, जळ, नीर, पापा, सलिल

pani samanarthi shabd in marathi

पाणी समानार्थी शब्द मराठीत हया पोस्ट बद्दल आपल्या प्रतिकिया आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा. १०००+ samanarthi shabd in marathi ह्या पोस्ट मध्ये  तुम्हला आणखी समानार्थी शब्द दिले आहेत जे तुम्हला उपयोगी आहेत.

Pani samanarthi shabd in marathi

मानवी शरीरात रोज एकूण 1.5 से 1.8 लीटर पाण्याची आवशकता असल्याचे सांगितले जाते. पण आपणास जेवढं पाणी पुरेस आहे. तेवढच पिणे उत्तम असत.

पाणी मुळात हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून. तैयार झालेला एक द्रव पदार्थ आहे. ज्याची जरुरत प्रत्येक सजीवाला आहे.

सामान्य तापमानात पाणी नेहमी द्रव्य स्वरुपात असते.

पाण्याला कोणताही रंग नसतो. किंवा आकार नसतो.

हे गंधही व बिना चवीचे असते. हे संपूर्ण पृथ्वीवर मुबलक प्रमाणात आढळते.

पाण्याची जरुरत प्राणी तसेच वनस्पती दोघांना असते.

पाणी जेह्वा कमीत कमी तापमानात गोठते. तेव्हा त्या घन अवस्थेला बर्फ असे म्हणतात.

जेव्हा पाणी जास्तीत जास्त तापमानात उकल्यावर वायू बनते. तेव्हा त्याला वाफ असते म्हणतात.

मानवी शरीरात 60 ते 70 टक्के पाणी असते. जे एक निरोगी  जीवन जगण्यासाठी फार जरुरी असते.

पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. ह्याचा उपयोग पाण्यात राहणाऱ्या सजीवांना होतो.

पाण्याचे अनेक उपयोग आहेत. म्हणूनच पृथ्वी वर पाणी सर्वात जास्त महत्वाचे आहे.

संपूर्ण पृथ्वीवर एकूण 71 टक्के पाणी आहे. पण त्यामधे सर्व काही पिण्या उपयोगी नाही. त्या मध्ये जवळ जवळ ९६.५ टक्के पाणी समुद्रात आहे. जे खारे असल्या कारणाने पिण्यासाठी वापरले जात नाही.

विशेष म्हणजे अंटार्टिका हिमखंड मध्ये पृथ्वीवरील सुमारे 61 टक्के पिण्यायोग्य ताजेपाणी आहे.

तसेच पृथ्वीवर मानवाला पिण्यासाठी. फक्त 3 टक्के पाणी उपलब्ध आहे. म्हणूनच पाणी नेहमी जपून वापरावे.

पाण्याचे स्रोत

विहीर – विहीर हा एक उत्तम पाण्याचा  स्रोत आहे. गाँव खेडे आणि बाराच्या शहरात देखील विहिरीचा निर्माण करून. जन सामन्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. हि एक फार जुनी पद्धत आहे. जिचा आजदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

कूपनलिका : पाणी मिळविण्यासाठी ह्या पद्धतीचा उपयोग फार वाढला आहे. ही पद्धत थोडी खर्चिक आहे. पण पाणी मोठ्या प्रमाणवर उपलब्ध होऊ शकते. ह्या पद्धतीत बोअरवेल खोदली जाते. व त्या ठिकाणी पाईप व मोटर च्या साह्याने पाणी जमिनीतून वर ओढले जाते. पण बऱ्याचदा जमिनीत पाणी लागत नाही. आणि खर्च वाया जातो. तरीसुद्धा ही पद्धत शहरात मोठ्या प्रमाणावर वापरात आणली जाते.

तलाव –पाणी मिळविण्यासाठी हा देखील एक उत्तम स्त्रोत आहे. पृथ्वीवर सर्वात अधिक तलाव उत्तर गोलार्धात आहेत. तलवा हा आकाराने समुद्र व नद्यां पेक्षा लहान असतो. पण काही तलवा इतके मोठे असतात की ते १२ महीने पाणी पुरवतात. तलाव हा निसर्गा सोबत मानवनिर्मित देखील असतो. बऱ्याचदा शेतीला पाणी पुरवण्यासाठी कृत्रिम तलाव खोदले जातात. हि पद्धत खर्चिक पण दीर्घकाळ उपयोगी पडणारी पद्धत आहे. जगातील 60% पेक्षा अधिक तलाव कॅनडामध्ये आहेत.

नदी – नदी हा पाण्याचा पारंपारिक स्रोत आहे. नदी ही भूमीच्या उपलब्ध वाहिनीमधून वाहते. व शेवटी समुद्राला मिळते. नदीच्या दोन्ही बाजूवरील पृष्ठ भागाला नदी काठ म्हणतात.  नदी हि उंच भूभागावरून गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जमिनीवर वाहते. नदीच्या पाण्याचे फार उपयोग आहेत. नदी किनाऱ्यावर शेती केली जाते. तसेच नदीचे पाणी अडवून धरण बांधले जाते. व मानवाची पाण्याची गरज भागवली जाते.

ओढे : हा देखील एक पाण्याचा स्रोत आहे. जो डोंगराळ भागात आढळतो.

पाऊन – ह्या पाणी स्रोतवर अन्य सर्व स्रोत अवलंबून आहेत.

आणखी महत्त्वाचे समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *