pakshi samanarthi shabd in marathi

पक्षी समानार्थी शब्द मराठीत | Pakshi samanarthi shabd in marathi

नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून  “पक्षी” शब्दाचे समानार्थी शब्द जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया.

महत्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

अर्थ (स्पष्टीकरण) :  पक्षी हा पंख असलेला आकाशात उडणारा उष्ण रक्ताचा  द्विपाद पृष्ठवंशीय जीव आहे.

Pakshi samanarthi shabd in marathi – खग, पाखरू, विहंग, विहंगम, विहग आणि अंडज हे “पक्षी” समानार्थी शब्द आहेत.

पक्षी बद्दल महत्वाचे Pakshi

जीवशास्त्र मध्ये पक्षी ला “फेदर्ड बायपेड” अशी व्याख्या आहे. त्याचा मूळ अर्थ होतो दोन पायांचा पिसे असलेला प्राणी. पक्ष्यांची उडण्याची नैसर्गिक क्षमता त्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपासून वेगळे दर्शवते. पेंग्विन, शहामृग व इतर काही थोडेसे पक्षी असे पण आहेत. कि ज्यांच्याकडे उडण्याची नैसर्गिक क्षमता नसते. पक्ष्यांचे शारीरिक तापमान  ३८° ते ४४° इतके असते. पक्षी हा पोकळ हाडे असलेला जीव आहे. त्यामुळे त्याला उडण्यास मदत मिळते.

आमचा लेख pakshi samanarthi shabd in Marathi वाचण्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. हा महत्वाचा लेख इतरांसोबत जरूर शेयर करा व आमचा पुढील लेख वाचण्या आधी कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अभिप्राय जरुर लिहा. आणखी काही समानार्थी शब्द खाली देत आहे. जे तुम्हाला उपयोगी ठरतील.

महत्वाचे समानार्थी शब्द लेख

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *