नदी समानार्थी शब्द मराठीत | Nadi samanarthi shabd in marathi

अर्थ: नदी हा एक पाण्याचा स्त्रोत असते. जिच्या वर सजीव सृष्टी पाण्यासाठी अवलंबून असते.

नदीचा प्रवाह हा तिच्या पेक्ष्या मोठ्या पाण्याच्या स्तोत्राला म्हणजेच समुद्राला जाऊन मिळतो.
नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी व अन्य विविध कार्यासाठी करतात.

नदी चे समानार्थी शब्द : आपगा, तटिनी, तटी, तरंगिणी, निम्नगा, सरिता

nadi samanarthi shabd in marathi

नदी समानार्थी शब्द मराठीत ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. १०००+ samanarthi shabd in marathi ह्या पोस्ट मध्ये तुमच्या साठी उपयोगी असे. आणखी खुपसारे समानार्थी शब्द दिले आहेत. जे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

महत्वाचे समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *