mor samanarthi shabd in marathi

मोर समानार्थी शब्द मराठीत | Mor samanarthi shabd in marathi

नमस्कार,आज आपण ह्या आर्टिकल मध्ये “मोर” शब्दासाठी वापरले जाणारे समानार्थी शब्द जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

“मोर” अर्थ स्पष्टीकरण:  मोर हा डोक्यावर तुरा असलेला, शेपटीची पिसे लांब असून त्याचा पिसारा फुलवू शकणारा. कुक्कुटवर्गीय पक्षी आहे.

मोर समानार्थी शब्द मराठीत | Mor samanarthi shabd in marathi

mor samanarthi shabd in marathi केकी, मयूर हे शब्द मोर साठी समानार्थी म्हणून वापरले जातात.

मोर विषयी महत्वाचे

 • मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. साल १९६३, २६ जानेवारी रोजी भारत सरकार तर्फे. मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून जाहीर करण्यात आले होते.
 • भारत व्यतिरिक्त म्यांमार देशात देखील मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला गेला आहे.
 • मोर हा पावो जातकुलातील पक्षी असून दिसण्या मध्ये सर्वात अधिक सुंदर असतो.
 • मोर सर्वाहारी पक्षी असून ह्याच्या आहारात साप कीटक फळे फुले कळ्या, धान्य इत्यादी गोष्टी असतात.
 • मोर हा प्राचीन पक्षी आहे त्याच्या अस्तित्वाचा उल्लेख प्राचीन ग्रंथात व पुराणात उपलब्ध आहे.
 • मोराची सुंदर काया मनुष्याला आकर्षित करते म्हणूच, हा वनात राहणारा पक्षी. आज मानवाच्या घरात राहत आहे.
 • मोराला भारतीय हिंदू देवी सरस्वती चे वाहन मानले गेले आहे.
 • मोरा मध्ये पांढऱ्या रंगाचा मोर हा खूप दुर्मिळ मानला जाते. कारण हा खूप कमी आढळतो.

मराठी भाषेत मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात | Mor samanarthi shabd in marathi

 1.  भारत उपखंडात वावरणारा – भारतीय मोर
 2.  दक्षिणपूर्व आशियात दिसणारा – हिरवा मोर आणि
 3. आफ्रिकेतला  – आफ्रिकन मोर.

मोर शब्दाचे वाक्य  | Mor samanarthi shabd in marathi

1. माझ्या घरा जवळील बागेत फार सुंदर मोर आहेत.

2. गुरुजींनी मोर पक्षी विषयी निबंध लिहायला सांगितला आहे.

3. माझा आवडता पक्षी मोर आहे.

4. मला मोर पाहायला आवडतो.

5. मोर हा जगातील सुंदर पक्ष्यान पैकी एक आहे.

6. मी परीक्षेत मोरा विषयी २००० शब्दांचा निबंध लिहिला.

7. राणीच्या बागेत फार सुंदर सुंदर मोर आहेत.

8. परमेश्वर श्री कृष्ण आपल्या डोक्यावर नेहमी मोराचा पीस लावतात.

आमचा लेख mor samanarthi shabd in marathi इतर विद्यार्थ्यांना नक्की share करा. तसेच खाली दिलेले उपयोगी  समानार्थी शब्द देखील वाचा.

समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *