mitra samanarthi shabd in marathi

मित्र समानार्थी शब्द मराठीत | Mitra samanarthi shabd in marathi

नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून “मित्र” शब्दाचे समानार्थी शब्द जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया.

मित्र शब्दाचा अर्थ –  ज्या व्यक्ती विषयी आपल्या मनात आपुलकी ची भावना असते. जिच्या सोबत आपण मनातल्या गोष्टी मोकळेपणाने बोलतो. त्या व्यक्ती ला “मित्र” असे म्हणतात.

महत्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

Mitra samanarthi shabd in marathi – स्नेही, सखा, दोस्त, सोबती, सवंगडी, यार, सहृदय, सहचर, सोबती हे मित्र शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

जी व्यक्ती आपल्या ओळखीची व आवडती असते पण ती आपली नातेवाईक नसते तिला सुद्धा मित्र असे म्हणतात.

मित्राला – लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र ह्या नावाने पण ओळखतात.

मित्र बद्दल महत्वाचे

  • प्रेमात असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात एकदातरी आश्रू येतात. पण मैत्री मानसाला दुखातही हसवते.
  • खरा मित्र आपल्या प्रत्येक भावना जाणतो. जेव्हा आपण उदासीन असतो त्यावेळे ला खरा मित्र आपल्याला नक्की हसवतो.
  • मित्र हे  रक्ताच्या नात्यापेक्षा हि जास्त साथ देतात. एक जिवलग मित्र संकटाच्या वेळेला, नातेवाईकांच्या आधी हजर होतो.
  •  मित्र हे असे सुंदर नाते असते. त्याच्या किंवा तिच्या स्वरुपात देव आपल्याला  एक जिवलग साथीदार देतो. जो आपल्याला गरजेच्या   वेळेला आपल्याला नक्की साथ देतो.

mitra samanarthi shabd in Marathi ह्या लेख मध्ये मित्र शब्दाच्या अर्था सोबत समानार्थी शब्द देखील पाहिले. हा लेख तुम्हाला कसा वाटला हया बद्दल तुमचे अभिप्राय कमेंट्स मधून जरूर कळवा. व हा लेख इतरांसोबत देखील शेयर करा. आणखी काही समानार्थी शब्द खाली देत आहे. ते तुम्ही नक्की वाचा.

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *