नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या छोट्याशा आर्टिकल मध्ये “मती” शब्दाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत.
हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द
मती अर्थ स्पष्टीकरण: एखाद्या पदार्थाचे आकार,स्वरूप किंवा कोणत्या ही स्थिति, गोष्टी विषयी आकलन व सारासार विचार करण्याच्या शक्ती ला मती असे म्हणतात.
Mati samanarthi shabd in marathi – अक्कल, उमज, बुद्धी आणि बुद्धीमत्ता हे मती शब्दासाठी समानार्थी आहेत.
मती शब्दासाठी वाक्य उदाहरण
- मनुष्याने रागावर नियंत्रण न ठेवल्याने त्याची मती नष्ट होऊ शकते.
- जो मनुष्य जीवनात स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर योग्य रित्या करतो. तो खूप चांगले जीवन जगतो.
- मौर्य साम्राज्यात चाणक्य ही अत्यंत बुद्धिमान व्यक्ती होती.
- निणर्य हे भावनेच्या आहारी न जाता सदसद विवेकबुद्धी चा वापर करून घ्यावे.
आमचा लेख मती समानार्थी शब्द मराठीत तुम्हाला कसा वाटला. हे आम्हाला नक्की सुचवा. तसेच तुमच्या सोई साठी आम्ही आणखी काही समानार्थी शब्द येथे देत आहोत. ते पण नक्की वाचा.
महत्वाचे समानार्थी शब्द वाचा
- पुस्तक समानार्थी शब्द मराठीत
- पृथ्वी समानार्थी शब्द मराठीत
- घोडा समानार्थी शब्द मराठीत
- दूध समानार्थी शब्द मराठीत
- चंद्र समानार्थी शब्द मराठीत
- राजा समानार्थी शब्द मराठीत
- वेळ समानार्थी शब्द मराठीत
नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी [email protected] वर संपर्क करू शकता.