नमस्कार मित्रानो प्रत्येक महीन्याला आपना सर्वांच्या घरी किरणा सामानाची आवश्कता असतेच. आणि ते सर्व अनन्या साठी आपल्याला एक किरणा लिस्ट बनवावी लागते. पण बऱ्याच वेळेला अस होत की लिस्ट बनवाता-बनवाता अपना दोन तीन वस्तु लिहायला विसरतो. अणि त्यानंतर मात्र आपल्याला वाण्याच्या दुकानात फेऱ्या माराव्या लागतात. तर मित्रानो आज मी तुमचा प्रत्येक महीन्याचा किरणा लिस्ट चा हा प्रश्न सोडवण्यासाठी. हा लेख लिहित आहे. ह्या लिस्ट मध्ये एका कुटुंबा करिता लागणाऱ्या सर्व किरणा सामानाची नोंद दीली आहे. चला तर मग पाहुया kirana list marathi
मसाल्यांची किराणा लिस्ट – kirana list marathi
- हिंग
- लसूण
- आले
- धने पावडर
- धने
- कढीपत्ता
- छोटी वेलची
- अनिस
- मेथी दाणे
- लवंग लांब
- हिरव्या मिरच्या
- मिरची पावडर
- लाल मिरच्या
- लाल मिरपूड
- केशर
- हळद
- आमचूर
- काळी मिरी
- गरम मसाला
- मंचूरियन मसाला
- चाऊमीन मसाला
- बेकिंग पावडर
- बेकिंग सोडा
- आमचूर पावडर
- सुका आले
- कोको पावडर
- हिरवी वेलची
- शेंदेलोण (सैंधव) मीठ
- काळे मीठ
- साधे मीठ
- हळद पावडर
- धणे पावडर
- पाव भाजी मसाला
- सांबार मसाला
- कस्टर्ड पावडर
- जिरे
- कोथिंबीर
- राय
डाळ किराणा लिस्ट मराठी
- मुगडाळ
- तूरडाळ
- काळा हरबरा
- पांढरा हरबरा
- हरबरा डाळ
- राजमा
- गावठी हरभरा
- पांढरे वाटाणे
- कॉर्न धान्य/मक्का डाळ दाणे
- उडीद डाळ
- साबूत मूग
- साबुत उडीद डाळ
- उडद डाळ
- मूग छिलका डाळ
- साबुत मूग
- चना डाळ
- मसूर डाळ
- आक़्खी मसूर डाळ
पीठाची किराणा लिस्ट मराठी
- मक्याचं पीठ
- बाजरीचे पीठ
- गव्हाचे पीठ
- बेसन पीठ
- मैदा
- ज्वारी च पीठ
- मक्याचं पीठ
- डोस्याचे पीठ
- इडलीचे पीठ
- तांदळाचे पीठ
स्वयंपाकाचे तेल लिस्ट
- सोयाबीन तेल
- मोहरीचे तेल
- सूर्यफूल तेल
- तांदूळ कोंडा तेल
- ऑलिव तेल
- खोबरेल तेल
- शेंगदाणा तेल
- तिळाच तेल
लोणची किरणा लिस्ट – kirana list marathi
- आवळयाचा मुरंबा
- गाजराचे लोणचे
- मिरच्यांचे लोणचे
- लिंबाचे लोणचे
- कैरीचे लोणचे
चटणी kirana list marathi
- लसूण चटणी
- तिळाची चटणी
- पुदिन्याची चटणी
सुकामेवा किरणा लिस्ट मराठी
- बदाम
- पिस्ता
- अक्रोड
- काजू
- जरदाळू
- खजूर
- मनुका
- चारोळ्या
- खसखस
- अंजिर
- जायफळ
इतर महत्वाची किराणा लिस्ट – kirana list marathi
- साखर
- गूळ
- चहा पावडर
- शाबुदाना
- भगर/वर
- शेंगदाण
- कपडे धुण्याचा साबण
- अंगाला लावण्याचा साबण
- धुण्याचा सोडा
- दात घासण्यासाठी ब्रश
- बेसनपीठ
- रवा
- मैदा
- खोबरे
- आगपेटी (माचिस बॉक्स)
- खडीसाखर
- नारळ
- कापूर
- अगरबत्ती
- मीठ
- पॉपकॉर्न
- नमकीन्स सॉल्टेड,
- सॉल्टेड चिप्स
- मसाला चिप्स
- कुरकुरे
- किचन क्लिनर
- ब्लिचंग पावडर
- चेहरा पावडर.
- वायू सुगंधक(एयर फ्रेशनर)
- शौचालय सुगंधक( टॉयलेट फ्रेशनर)
- टॉयलेट क्लीनर
- शैम्पू.
- डिटर्जंट पावडर.
- मजला क्लीनर
- किचन क्लिनर.
- भांडी क्लीनर
- अंगाचा साबन
- कपड्या चा साबन
- भांड्याचा साबन
- भांड्याचा स्क्रब
- फेस क्रीम.
- परफ्यूम
- सैनिटाइजर
- डिश वॉशर
- फॅब्रिक कंडीशनर
- कार फ्रेशनर
- अत्तर
- टोमेटो सॉस
- सोया सॉस
- मेऊनिज
- सुकामेवा
- बिस्कीट पाकिट
- चुरमुरे
- फरसाण
- पोहे
- खजुर
- दंतमंजन
- मैगी मसाला
- मैगी च पाकिट
- चहा पावडर
- कॉफी पावडर
- ब्रेड,
- ब्राऊन ब्रेड
- टोस्ट
- खारी
- मखाणा
- शेंगदाणे
- नूडल्स
- शू पॉलिश
- फॉइल आणि रॅप्स
- टॉयलेट क्लीनर
- फिनाइल
- डिशवॉशर साबण
- टोमॅटो केचप
- सोया सॉस
- हॉर्लिक्स / बोर्नविटा
- पिझ्झा सॉस
- शेविंग क्रीम
- रेझर ब्लेड
- टॉयलेट पेपर
- टूथपेस्ट
- पास्ता
- मक्याचे पोहे
- चीज ब्लॉक
- चीजचे तुकडे
- बडीशोप
- काळे तीळ
- सफेद तीळ
- रवा
मित्रानो आशा करतो या पोस्ट मुळे तुमचा प्रत्येक महिन्याचा किराणा लिस्ट प्रश्न सुटेल. अजून काही किरणा माल वस्तु नमूद करण्याच्या राहिल्या असतील तर कंमेंट करून नक्की काळवा. अणि माझा लेख kirana list marathi वाचल्याबद्दल आभारी आहे . ही किरणा मालाची लिस्ट आपल्या इतर मित्रना पण शेयर करा. माझ्या ब्लॉग वर आणखी बरेच महत्वाचे व मनोरंजक लेख आहेत. अपना ते सुद्धा जरुर वाचा. तुम्हला ते जरुर उपयोगी पडतील. kirana list marathi
माझ्या ब्लॉग वर आणखी लेख वाचा
- Fish Names In Marathi
- Vegetables Name In Marathi
- Birds Name In Marathi
- Fruits Name In Marathi
- Flowers Name In Marathi

नमस्कार दोस्तों मै हूँ संदीप पाटिल. मै इस ब्लॉग का संस्थापक और लेखक हूँ. मैने बाणिज्य विभाग से उपाधि ली है. मुझे नई नई चीजों के बारे में लिखना और उन्हें आप तक पहुँचाना बहुत पसंद है. हमारे इस ब्लॉग पर शेयर बाजार, मनोरंजक, शैक्षिक,अध्यात्मिक ,और जानकारीपूर्ण लेख प्रकशित किये जाते है. अगर आप चाहते हो की आपका भी कोई लेख इस ब्लॉग पर प्रकशित हो. तो आप उसे मुझे [email protected] इस email id पर भेज सकते है.