kinara samanarthi shabd in marathi

किनारा समानार्थी शब्द मराठीत | Kinara samanarthi shabd in marathi

नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून किनारा शब्दाचे मराठी समानार्थी शब्द पाहणारा आहोत.

महत्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

किनारा शब्दाचा अर्थ: नदी,तलाव किंवा समुद्राची मर्यादा.

(नोट: किनारा हा शब्द हिंदी आहे. मराठी मध्ये किनारा चा अर्थकोपराहा आहे. पण समुद्र + किनारा असा समुद्र अन्य शब्दांच्या  सोबत हा किनारा शब्द वापरला जातो. ह्या अर्थाने आम्ही किनारा शब्द चा अर्थ नमूद आहे.)

kinara samanarthi shabd in Marathi :- काठ, तट, तटाक आणि  तीर. हे किनारा मराठी समानार्थी शब्द आहेत.

किनारा शब्द वाक्य

  • मुंबई चा अरबी समुद्र किनारा खुप सुंदर आहे.
  • काल रात्री त्यांची होडी नदी किनाऱ्या ला आली.

आमचा लेख kinara samanarthi shabd in Marathi तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा. व हा महत्वाचा लेख इतरना सुद्धा शेयर करा. ह्याच पोस्ट मध्ये खाली आणखी काही महत्वाचे मराठी समानार्थी शब्द देत आहोत ते सुद्धा नक्की वाचा.

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *