kaya samanarthi shabd in marathi

काया समानार्थी शब्द मराठीत | Kaya samanarthi shabd in marathi

नमस्कार, आज आपण ह्या लेख च्या माध्यमातून काया शब्दासाठी समानार्थी शब्द जाणून घेणार आहोत.

महत्वाचा लेख वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

काया अर्थ स्पष्टीकरण: सर्व अवयव मिळून तयार होणाऱ्या सजीव देहयष्टीला “काया” असे म्हणतात.

kaya samanarthi shabd in Marathi – अंग, कुडी, कूड, देह, शरीर आणि तनू हे “काया” शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात.

उदाहरण वाक्य : निरोगी काया हि प्रत्येक पहिलवानाच पाहील लक्ष असत.

kaya samanarthi shabd in Marathi हा लेख तुम्हाला आवडला असल्यास कमेंट नक्की करा. ह्याच लेख च्या शेवटी आणखी काही महत्वाचे  समानार्थी शब्द​ देत आहोत. ते सुद्धा नक्की वाचा व इतरांना जरूर शेयर करा.

नदी समानार्थी शब्द मराठीत

संधी समानार्थी शब्द मराठीत

चंद्र समानार्थी शब्द मराठीत

मित्र समानार्थी शब्द मराठीत

किनारा समानार्थी शब्द मराठीत

पक्षी समानार्थी शब्द मराठीत

आनंद समानार्थी शब्द मराठीत

रस्ता समानार्थी शब्द मराठीत

सागर समानार्थी शब्द मराठीत

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *