kamal synonyms in marathi

कमळ समानार्थी शब्द मराठीत | Kamal synonyms in marathi

हेल्लो मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण “कमळ” शब्दासाठी समानार्थी पाहणार आहोत.

हे पण वाचा१०००+ मराठी समानार्थी शब्द

“कमळ” स्पष्टीकरण:  कमळ ही दलदल (चिखल) परिसरात वाढणारी जलवनस्पती आहे

Kamal synonyms in marathiअंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमलिनी, कल्हार, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, पुष्कर, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी आणि  सरोरुह हे कमळ शब्दाचे समानार्थी आहेत.

कमळ विषयी महत्वाचे

  • कमळ ही निलंबियासी कुलातील जलवनस्पती आहे. तसेच ह्याचे जातिकुळ नेलुंबो मानले जाते.
  • कमळ फुल दलदल भागातील पाण्याच्या किमान २ ते ३ फूट उंचीवर विकसित होते.
  • मे-जून ते सप्टेंबर नोव्हेंबर हा कमळाची फुले उमलण्याचा कालावधी अथवा मौसम आहे.
  • कमळ फुलांच्या बियांना कमळगठ्ठा असे म्हणतात.
  • भारतात कमळ फुलाला देवी महालक्ष्मी चे प्रतिक म्हणून मान आहे.
  • तसेच हिंदू ईश्वर महाविष्णू च्या नाभीतून उगवलेल्या. कमळातून च सृष्टी निर्माता ब्रह्मदेवाचा जन्म झाला असल्याने. हिंदू धर्मात कमळाला खूप महत्व आहे.
  • कमळ हे फक्त के पुष्प नसून त्याचा उपयोग. खाण्यामध्ये तसेच विविध आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी होत आहे.
  • कमळ हे भारत तसेच व्हिएतनामचे राष्ट्रीय फुल म्हणून घोषित झालेले आहे.

कमळ समानार्थी शब्द मराठीत हा लेख वाचल्याबद्दल. आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमच्या करिता येथे आणखी काही समानार्थी शब्द देत आहोत. ते तुम्हाला उपयोगी येतील.

महत्वाचे समानार्थी शब्द

मोर समानार्थी शब्द मराठीत

नदी समानार्थी शब्द मराठीत

पक्षी समानार्थी शब्द मराठीत

आवेश समानार्थी शब्द मराठीत

हात समानार्थी शब्द मराठीत

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *