jungle samanarthi shabd in marathi

जंगल समानार्थी शब्द मराठीत | Jungle samanarthi shabd in marathi

अर्थ स्पष्टीकरण – ज्या ठिकाणी नैसर्गिक रित्या अनेक प्रकारची झाडे व झुडपे उगलेली असतात. तसेच त्या परिसरात वन्य प्राणी देखील आश्रय घेत असतात. अशा परिसराला जंगल असे म्हणतात.

हे पण वाचा –  १०००+ मराठी समानार्थी शब्द

जंगल समानार्थी शब्द मराठीत | Jungle samanarthi shabd in marathi

Jungle samanarthi shabd in marathi – अटवी, अरण्य, कांतार, कानन, रान, वन आणि विपिन हे जंगल समानार्थी शब्द आहेत.

जंगल बद्दल महत्वाचे

  • खूप-खूप वर्षांपूर्वी पृथ्वी तलावावर ५० टक्के जमीन जंगल अर्थात वनांनी व्यापlलेली होती. पण आधुनिकीकरण व मानवी अतिक्रमण मुळे. आज निव्वळ फक्त ३० % वन शिल्लक राहिली आहेत.
  • जंगल ही प्रकृती चे संतुलन राखण्यासाठी फार आवश्यक आहेत. जंगला मुळे वातावरणात जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू निर्मित होतो.
  • जंगल मुळे वातावरणातील प्रदूषणाला आळा बसतो.
  • जंगला मुळे विविध प्रकार च्या दुर्मिळ वन्य प्राण्यांना आश्रय मिळतो.
  • जंगल हे मनुष्याला मोठ्या प्रमाणावर जगण्यासाठी साधन संपत्ती पुरवतात.

जंगल शब्दाचा वाक्यात उपयोग Jungle samanarthi shabd in Marathi

  1. माझ्या घराजवळ घनदाट जंगल आहे.
  2. हिवाळ्यात आम्ही जंगलात फिरायला जाणारा आहोत.
  3. माझ्या आई च्या घराजवळ 3 मोठी-मोठी जंगले आहेत.
  4. माझ्या घराच्या मागील जंगलात. खूप सुंदर सुंदर पक्षी राहतात.
  5. जंगलाचे संरक्षण हा एक फार गंभीर मुद्दा आहे.
  6. जंगलात खूप मोठा सिंह राहत आहे.
  7. काल जंगलातून वाघ बाहेर आला होता.
  8. जंगलातून संध्याकाळी 6 च्या आधी बाहेर पडावे.

Jungle samanarthi shabd in Marathi ह्या लेख मध्ये दिलेली सर्व माहिती. तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच ह्या लेख मध्य उपलब्ध असलेले इतर समानार्थी शब्द देखील नक्की वाचा.

आणखी काही समानार्थी शब्द वाचा

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *