नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट मध्ये “जीभ” शब्दासाठी समानार्थी शब्द पाहणारा आहोत. चला तर मग पाहूया.
हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द
जीभ अर्थ स्पष्टीकरण : पृष्ठवंशीय प्राण्यांच्या मुखामधील सपाट तसेच अर्धअंडाकाराच्या गुलाबी अवयवास जीभ असे म्हणतात.
अन्न चावण्यास व गिळण्यास मदत करणारा तोंडातील स्नायुमय अवयव.
Jibh samanarthi shabd in marathi
जिभली, जिव्हा व रसना हे जीभ समानार्थी शब्द आहेत.
जीभ बद्दल महत्वाची माहिती
- जीभ हा मानवी शरीरातील ज्ञानेंद्रिये आहे. ह्या अवयव मुळे मनुष्याला ज्ञान प्राप्ती होते.
- जीभ मुळे खाद्यपदार्थांच्या चवीचे ज्ञान होते. अर्थात चव समजते.
- मानवी जिभेची सरासरी लांबी १० सें.मी असू शकते.
- रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग, रूप तसेच ओलसरपणाची वैद्यकीय चाचणी केली जाते.
- जीभ ही मनुष्याला शब्द उच्चारण्यासाठी अर्थात बोलण्यासाठी उपयोगी असते.
Jibh samanarthi shabd in Marathi हा लेख तुम्हला कसा वाटला हे. आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा. खाली आणखी काही उपयोग समानार्थी शब्द दिले आहेत. ते सर्व पण नक्की वाचा.
उपयोग समानार्थी शब्द
- पृथ्वी समानार्थी शब्द मराठीत
- वारा समानार्थी शब्द मराठीत
- नदी समानार्थी शब्द मराठीत
- अंधार समानार्थी शब्द मराठीत
- जंगल समानार्थी शब्द मराठीत
- घोडा समानार्थी शब्द मराठीत
- हात समानार्थी शब्द मराठीत

नमस्कार दोस्तों मै हूँ संदीप पाटिल. मै इस ब्लॉग का संस्थापक और लेखक हूँ. मैने बाणिज्य विभाग से उपाधि ली है. मुझे नई नई चीजों के बारे में लिखना और उन्हें आप तक पहुँचाना बहुत पसंद है. हमारे इस ब्लॉग पर शेयर बाजार, मनोरंजक, शैक्षिक,अध्यात्मिक ,और जानकारीपूर्ण लेख प्रकशित किये जाते है. अगर आप चाहते हो की आपका भी कोई लेख इस ब्लॉग पर प्रकशित हो. तो आप उसे मुझे [email protected] इस email id पर भेज सकते है.