हात समानार्थी शब्द मराठीत | Hath samanarthi shabd in Marathi

हेल्लो विद्यार्थ्यांनो आज आपण  पाहणार आहोत. “हात” शब्दा साठी वापरले जाणारे समानार्थी शब्द. चला तर मग पाहूया.

हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

अर्थ स्पष्टीकरण – मानवी शरीरातील खांद्यापासून पंजा पर्यंत चा भाग म्हणजे हात.

Hath samanarthi shabd in marathi – कर, बाहू, भुज व हस्त हे हात शब्दाचे मराठी भाषेतील समानार्थी आहेत.

हात शब्दाचा वाक्यात उपयोग | Hath samanarthi shabd in marathi

  • हात नेहमी स्वच्छ धुवून जेवण करावे.
  • मुष्टियुद्ध शिकण्यासाठी  हात  मजबूत करावे लागतात.
  • रावनानाला 10 तोंडे व २० हात होते.
  • अक्षर सुंदर लिहिण्यासाठी हाताला वळण द्यावे लागते.
  • कब्बडी खेळताना त्याच्या हाताला मुका मार लागला.
  • कराटे मध्ये निशस्त्र हाताने युद्ध करतात.
  • परमेश्वर महाविष्णु च्या हातात कमळ आहे.

hath samanarthi shabd in marathi

Hath samanarthi shabd in marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला ह्या बद्दल. कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला वारंवार उपयोगी पडतील असे. १००० + समानार्थी शब्द. पोस्ट च्या सुरुवातीला दिले आहेत. तसेच खाली नेहमी विचारले जाणारे समानार्थी सुद्धा दिले आहेत.

समानार्थी शब्द वाचा

जीभ समानार्थी शब्द मराठीत

पुस्तक समानार्थी शब्द मराठीत

मती समानार्थी शब्द मराठीत

विलंब समानार्थी शब्द मराठीत

वेळ समानार्थी शब्द मराठीत

मोर समानार्थी शब्द मराठीत

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *