ghoda samanarthi shabd in marathi

घोडा समानार्थी शब्द मराठीत | Ghoda samanarthi shabd in marathi

नमस्कार मित्रांनो, आज ह्या लेख मध्ये आपण घोडा शब्दाचे समानार्थी शब्द माहित करून घेणार आहोत. चला तर मग पाहूया.

हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

घोडा अर्थ स्पष्टीकरण: घोडा हा ओझे वाहण्यासाठी किंवा माणसा साठी वाहन म्हणून उपयोगात आणला जाणारा, चार पायाचा शिंग नसलेला शाकाहारी प्राणी आहे.

Ghoda samanarthi shabd in marathi – अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय आणि  वाजी हे “घोडा” समानार्थी शब्द आहेत.

घोड्यांबद्दल महत्वाचे

  1. घोडा हा मानवा द्वारे अति प्राचीन काळा पासून वाहन म्हणून वापरला जाणारा विश्वासू प्राणी आहे.
  2. घोडा हा एक बुद्धिमान प्राणी म्हणून देखील ओळखला जातो. त्याच्या बुद्धिमत्तेची अनेक उदाहरणे इतिहास उपलब्ध आहेत.
  3. घोड्याचा जीवनकाळ ३० ते ४५ वर्षाचा असतो. तरीही हा प्राणी ६५ वर्ष जगण्याची उदाहरणे देखील आहेत.
  4. घोडा हा अतिशय वेगाने व स्फूर्तीने धावणारा प्राणी असल्याने प्राचीन काळी ह्याचा उपयोग सैन्यात मोठ्या प्रमाणात होत असे.
  5. घोड्याची खूप दूरवर चालण्याची व धावण्याची क्षमता पाहता. आज देखील ह्याचा उपयोग दूरवरच्या प्रवासात वाहन म्हणून केला जाता आहे.
  6. भारतीय घोडा प्रजाती पुढील प्रमाणे आहेत- सिंधी घोडा, मारवाडी घोडा, काठेवाडी घोडा, पंजाबी घोडा, भिमथडी तट्टू, पहाडी तट्टू, भारतीय सेना प्रजाती घोडा

आमचा लेख ghoda samanarthi shabd in marathi वाचण्यासाठी आभारी आहोत. तुम्हाला उपयोगी पडतील असे महत्वाचे समानार्थी. खाली देण्यात आले आहेत. तसेच लेखाच्या सुरवातीला देखील 1000+ समानार्थी शब्द देण्यात आले आहेत.

महत्वाचे समानार्थी शब्द वाचा 

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *