ganpatichi 21 nave

गणपती बाप्पा ची २१ नावे व मंत्र | Ganpatichi 21 Nave

नमस्कार, वैदिक काळापासूनच भारतातील प्रत्येक शुभ कर्माची सुरुवात. गणपती पूजेने च केली जाते आहे. म्हणूच येथे गणपती पूजेला अनन्य साधारण महत्व आहे. आज आपण ह्या लेख मध्ये ganpatichi 21 nave पाहणारा आहोत.

हे पण वाचा – श्री अक्कलकोट स्वामी समर्थ १०८ नामावली

Ganpatichi 21 Nave

1. सुमुख – ॐ सुमुखाय नमः।

2. गणाधीश – ॐ गणाधीशाय नमः।

3. उमा पुत्र – ॐ उमा पुत्राय नमः।

4. गजमुख – ॐ गजमुखाय नमः।

5. लम्बोदर – ॐ लम्बोदराय नमः।

6. हरसून – ॐ हर सूनवे नमः।

7. शूर्पकर्ण – ॐ शूर्पकर्णाय नमः।

8. वक्रतुण्ड – ॐ वक्रतुण्डाय नमः।

9. गुहाग्रज – ॐ गुहाग्रजाय नमः।

10. एकदन्त – ॐ एकदन्ताय नमः।

11. हेरम्ब – ॐ हेरम्बराय नमः।

12. चतुर्होत्र – ॐ चतुर्होत्रै नमः।

13. सर्वेश्वर – ॐ सर्वेश्वराय नमः।

14. विकट – ॐ विकटाय नमः।

15. हेमतुण्ड – ॐ हेमतुण्डाय नमः।

16. विनायक – ॐ विनायकाय नमः।

17. कपिल – ॐ कपिलाय नमः।

18. वटवे – ॐ वटवे नमः।

19. भालचन्द्र – ॐ भाल चन्द्राय नमः।

20. सुराग्रज – ॐ सुराग्रजाय नमः।

21. सिद्धि विनायक – ॐ सिद्धि विनायकाय नमः।

गणपती बद्दल महत्वाचे

गणपती हा भारतीय हिंदू धर्मात सर्वाधिक पूजिला जाणारा देव आहे. बाप्पा चे पूजन फक्त भारतातच होत नसून. श्रीलंका, नेपाल, कंबोडिया,थाईलैंड,व जापान सारख्या अनेक देशात होते आहे. गणपती ला बुद्धिचा देवता मानले जाते. तसेच याला कला आणि विज्ञानाचा संरक्षक म्हणून देखील नावलौकिक प्राप्त आहे. गणपती ला कोणत्या हि कार्याला सिद्धी प्रदान करणारा देव मानले जाते. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची  सुरुवात करण्या अगोदर. गणपती ला वंदन करण्याची प्रथा फार पूर्वी पासून रूढ झाली आहे.

गणपती हा महादेव शंकर व देवी पार्वती चा सुपुत्र आहे. शिव आणि पार्वतीच्या सेवकांना गण म्हणतात. आणि त्या सर्व गणांचे नेतृत्व करणारा अधिपती म्हणजे गणपती होय. देवी तुळस च्या शाप मुळे बाप्पा ची दोन लग्न झाली आहेत. ऋद्धी व सिद्धी ही बाप्पा च्या सहधर्मचारिणी ची नावे आहेत.तसेच गणपती ला दोन मुले आहेत. त्यांची नावे शुभ व लाभ आहेत. पाश, अंकुश, परशु व दंत हि गणपती ची शस्त्रे आहेत. बाप्पा दीनजनांचा रक्षण करणारा असल्यामुळे त्याला हेरंब नावाने देखील संबोधले जाते.

ganpatichi 21 nave वाचण्यासाठी धन्यवाद. ह्या मध्ये तुमच्यासाठी आणखी काही देवांची नावे दिली आहेत. ते देखील नक्की वाचा. तसेच ह्या पोस्ट बद्दल तुमच्या काही टिप्पणी देखल जरूर द्या. व  हि गणपतीची २१ नावे इतरांना पण शेयर करा.

देवांची नावे

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *