नमस्कार मित्रानो, आता आपण ह्या लेखा मध्ये पाहणार आहोत. मराठीत ९५ प्रकारच्या माशांची नावे.ही सर्व नावे अपनास नित्य उपयोगात येऊ शकतात.जसकी कधी कधी आपन रेस्टोरंट मध्य फिश आर्डर करतो. पण नीच अपनास आपल्या मायबोली मराठीत नाव माहित नसत. हा लेख वाचल्या नंतर तुम्हाला खुपसार्या माशांचे मराठीत अर्थ समजतील. चला ता मग पाहुया. fish names in marathi
- Anchovy – मांदेली.
- Baby Prawns – सुकट.
- Barracuda – टोंकी.
- Barramundi – खजूरा, चोनक,भेटकी.
- Basa – शीलन.
- Belt Fish – कारली,दंताळी.
- Bhetki – खजूरा.
- Black Pomfret – हलवा.
- Black Tip Shark – काळ्या पाकाची मोरी.
- Blue Whale – देवमासा.
- Bluefin – चांदवला.
- Bluefin Trevally – शिताप.
- Bombay Duck – बोंबील.
- Butterfish – सौंदाळे.
- Carp – कार्प मासा.
- Catfish – शिंगळा.
- Catla – कटला.
- Clams – तिसऱ्या,शिंपल्या.
- Cobia – सकला.
- Cod – हेकरु,गोबरा मासा.
- Crab – खेकडा.
- Croaker fish – घोल, ढोम.
- Dolphin – डॉल्फिन.
- Eel – वाम.
- Finned Bulleye – राणी मासा.
- Flying Fish – टोळ पाकूर.
- Garfish – टोकली.
- Giant Sea Perch – चोणक.
- Golden Anchovy – मांदेली.
- Grass carp – रोहू.
- Grouper – हेकरु,गोबरा.
- Grunter Fish – करकरा.
- Herring – दवाक, माथी मासा.
- Hilsa Fish – पाला.
- Horse Mackerel – हाडो बांगडा,लाबी.
- Indian Halibut – भाकस.
- Indo-Pacific sailfish – ताडमासा.
- Jewfish – घोल, ढोम.
- Kingfish – सकला, सुरमई.
- Lady Fish – मूडदुसे.
- Lizard Fish – सारडा मासा.
- Lobster – शेवंड.
- Long Fin Cavalla – कोंकर.
- Longface Emperor – धामिल.
- Mackerel – बांगडा.
- Mahi Mahi – हळवा, हिमरा मासा.
- Mangrove Red Snapper – तामोशी.
- Moonfish – चांदवला.
- Mrigal carp – म्रिगल,मिरगा.
- Mudskipper – निवट्या.
- Mullet – मांगीन बोईर.
- Murrel fish – टोळ मासा.
- Mussels Fish – कालव मासा.
- Naked Head Glassy Perchlet – बुरंटो.
- Octopus – अष्टबाहु.
- Oysters – कालवं.
- Parrot Fish – पोपट मासे.
- Parshe fish – शेवटो.
- Pearl spot – काळुंदर,करिमीन.
- Pink perch fish – राणी मासा.
- Pomfret – पापलेट.
- Prawns – कोळंबी.
- Puffers – केन्ड मासा.
- Railbow Sardines – क्रिशरांची पेड्डी.
- Red mullet – राणी, शेवटो मासा.
- Red Snapper fish – तांबुसा, राजाराणी.
- Ribbon Fish – वाकटी.
- Rock Bream Fish – हाड्डो.
- Rohu – कालव मासा, तांबडा, रुई मासा.
- Salmon – रावस.
- Sardine – पेडवे, तारली.
- Sawfish – कांदेरे.
- Seer – द्रव मासे.
- Shark – मोरी, मुशी.
- Shrimps – कोळंबी.
- Sickle Fish – चांद.
- Silver Belly – खांपी.
- Silver Biddy / Whip Fin Majarra – शेटकी.
- Small Prawns – करंदी.
- Snakehead Fish – मरळ,डाकू.
- Sole Fish – जिपटी ,लेप.
- Spinefoot – कुणार.
- Squid – माकूळ.
- Starfish – तारामासा.
- Stingray – पाकट.
- Swordfish – तारमासा.
- Threadfin Bream – राणी मासा.
- Tilapia – चिलापी.
- Trevally fish – सौंदाळे.
- Trout – ट्राउट मासा.
- Tuna – कुपा.
- Wahoo – कर्ली.
- White carp fish – म्रिगळ मासा.
- White Mullet – बोय.
- WhiteFish – मोदक.
आमचा लेख fish names in marathi वाचल्या बद्दल आभारी आहोत.हा लेख आपल्या इतर मराठी बंधवान सोबत जरुर शेयर करा. व पुढील पोस्ट वर जान्य अधि ह्या पोस्ट वर कमेंट जरुर करा.
Read More Articles
- मराठीत ७६ भाज्यांचे नाव
- मराठीत ४१९ पक्ष्यांची नावे
- मराठीत ५८ फळांची नावे
- मराठीत १४४ फुलांचे नाव
- १३४ प्राण्यांची नावे मराठीत
नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी [email protected] वर संपर्क करू शकता.