दुष्काळाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत | Dushkal opposite word in marathi

शब्दाचा अर्थ:  एखाद्या ग्रामीण किंवा शहरी विभागात पावसाळ्याचे दिवस लोटले तरी पाऊस काही पडत नाही व अशा ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते, ह्या परिस्थिती ला दुष्काळ असे म्हणतात. ह्याचा विरुद्ध अर्थ म्हणजे पावसाळ्यात योग्य प्रमाणात पाऊस पडतो. शेतात मोठ्या प्रमाणावर धान्य पिकते. गाई गुरांन साठी चार उपलब्ध होतो. शहर ते खेडे सर्व ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते अशा अनुकूल परिस्थिती ला “सुकाळ” असे म्हणतात

दुष्काळाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत  “सुकाळ” आहे.

Dushkal opposite word in Marathi is “sukaal” or “सुकाळ”

dushkal opposite word in marathi

Dushkal opposite word in Marathi ही पोस्ट वाचण्यासाठी साठी धन्यवाद. माहिती आवडली असल्यास इतर विद्यार्थ्याना सुद्धा नक्की शेयर करा. व तुमच्या अधिक माहिती साठी लिहिलेली पोस्ट  1400+ virudharthi shabd in Marathi पोस्ट पण वाचा.

आणखी काही विरुद्धार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *