dudh samanarthi shabd in marathi

दूध समानार्थी शब्द मराठीत | Dudh samanarthi shabd in marathi

आज आपण ह्या लेख मध्ये “दूध” शब्दासाठी समानार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

हे पण वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

दूध अर्थ स्पष्टीकरण – सस्तन प्राण्यांच्या मादीच्या स्तनांमधून स्त्रवणाऱ्या अपारदर्शक पांढऱ्या रंगाच्या द्रव पदार्थास दूध असे म्हणतात.

दूध समानार्थी शब्द मराठीत | Dudh samanarthi shabd in marathi

Dudh samanarthi shabd in marathi – दुग्ध, पय, आणि क्षीर हे दूध समानार्थी शब्द आहेत.

दूध बद्दल महत्वाचे

 1. नविन जन्माला आलेले अर्भक म्हणजे बाळासाठी दूध हे पूर्ण आहार मनाला जातो.
 2. शास्त्रज्ञाच्या मते दूध एक उत्तम पोषक अन्न आहे. हे पिण्याने आरोग्यास खूप सारे फायदे मिळतात.
 3. एक नवजात बाळ अन्य कोणता आहार पचवण्यासाठी सक्षम होई पर्यंत त्यास दूध देण्यात येते.
 4. दुधा मध्ये २६ टक्के खनिजे, चरबी व इत्यादी घन घटक असून. ह्या मध्ये ७४ टक्के पाणी असते.
 5. दूध हा प्राचीन काल च्या सभ्यते पासून मानवी आहाराचा अविभाज्य घटक आहे.
 6. मानवाच्या शरीरात असलेली प्रथिनाची गरज पूर्ण करण्यासाठी दूध आहार हा उत्तम मनाला जातो.
 7. दुधा मध्ये पुढील प्रमाने पोषक द्रव्ये असतात – पाणी , चरबी, कार्बोदके, ऊर्जा, साखर, सॅच्युरेटेड फॅट, मोनो सॅच्युरेटेड फॅट, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम.

दूध शब्दाचा  वाक्यात उपयोग | Dudh samanarthi shabd in marathi

 • लहान मुलांच्या आहारात रोज दूध असणे महत्त्वाचे असते.
 • दूध हा एक उत्तम आहार आहे.
 • शहरात दूध नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत मिळत.
 • दुधा मध्ये गाईचे दूध सर्वोत्तम मानले जाते.
 • अंगणवाडीत सरकार नेहमी दुध वाटप करत असते.
 • दूध एक पूर्ण आहार आहे.

Dudh samanarthi shabd in Marathi  हा आमचा लेख वाचण्यासाठी आभारी आहोत. ह्या लेखात आणखी काही समानार्थी शब्द दिले आहेत. जे नियमित शालेय अभ्यासात तुम्हाला फार उपयोगी ठरू शकतात.

आणखी काही समानार्थी शब्द वाचा

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *