different names of lord vitthal in marathi

विठ्ठला ची 108 नावे | विठू माऊली ची नावे | Different names of lord vitthal in marathi

विठ्ठला ची हि १०८ नावे म्हणजेच अष्टोत्तर शतनामावलिः पद्म पुराणातून घेतली आहेत.

विठ्ठला ची 108 नावे | Different names of lord vitthal in marathi

1. ॐ क्लीम् ।

2. विठ्ठलाय नमः ।

3. पुण्डरीकाक्षाय ।

4. पुण्डरीकनिभेक्षणाय ।

5. पुण्डरीकाश्रमपदाय ।

6. पुण्डरीकजलाप्लुताय ।

7. पुण्डरीकक्षेत्रवासाय ।

8. पुण्डरीकवरप्रदाय ।

9. शारदाधिष्ठितद्वाराय ।

10. शारदेन्दुनिभाननाय ।

11. नारदाधिष्ठितद्वाराय ।

12. नारदेशप्रपूजिताय ।

13. भुवनाधीश्वरीद्वाराय ।

14. भुवनाधीश्वरीश्वराय ।

15. दुर्गाश्रितोत्तरद्वाराय ।

16. दुर्गमागमसंवृताय ।

17. क्षुल्लपेशीपिनद्धोरुगोपेष्ट्याश्लिष्टजानुकाय ।

18. कटिस्थितकरद्वन्द्वाय ।

19. वरदाभयमुद्रिताय ।

20. त्रेतातोरणपालस्थ-त्रिविक्रमाय ।

21. तितऊक्षेत्रपाय नमः ॥ २०

22. अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः ।

23. करवीरस्थाय नारीनारायणाय ।

24. नीरासङ्गमसंस्थाय ।

25. सैकतप्रतिमार्चिताय ।

26. वेणुनादेन देवानां मनः  श्रवणमङ्गलाय ।

27. देवकन्याकोटिकोटिनीराजितपदाम्बुजाय ।

28. पद्मतीर्थस्थिताश्वत्थाय ।

29. नराय ।

30. नारायणाय महते ।

31. चन्द्रभागासरोनीरकेलिलोलदिगम्बराय ।

32. ससध्रीचीत्सविषूचीरितिश्रुत्यर्थरूपधृषे ।

33. ज्योतिर्मयक्षेत्रवासिने ।

34. सर्वोत्कृष्टत्रयात्मकाय ।

35. स्वकुण्डलप्रतिष्ठात्रे ।

36. पञ्चायुधजलप्रियाय ।

37. क्षेत्रपालाग्रपूजार्थिने ।

38. पार्वतीपूजिताय ।

39. चतुर्मुखस्तुताय ।

40. जगन्मोहनरूपधृषे विष्णवे नमः ॥ ४०

41. मन्त्राक्षरावली हृत्स्थकौस्तुभोरःस्थलप्रियाय नमः ।

42. स्वमन्त्रोज्जीवितजनाय ।

43. सर्वकीर्तनवल्लभाय ।

44. वासुदेवाय ।

45. दयासिन्धवे ।

46. गोगोपीपरिवारिताय ।

47. युधिष्ठिरहतारातये ।

48. मुक्तकेशिने ।

49. वरप्रदाय ।

50. बलदेवोपदेष्ट्रे ।

51. रुक्मिणीपुत्रनायकाय ।

52. गुरुपुत्रप्रदाय ।

53. नित्यमहिम्ने ।

54. भक्तवत्सलाय ।

55. भक्तारिघ्ने ।

56. महादेवाय ।

57. भक्ताभिलषितप्रदाय ।

58. सव्यसाचिने ।

59. ब्रह्मविद्यागुरवे ।

60. मोहापहारकाय नमः ॥ ६०

61. भीमामार्गप्रदात्रे नमः ।

62. भीमसेनमतानुगाय ।

63. गन्धर्वानुग्रहकराय ।

64. अपराधसहाय हरये ।

65. स्वप्नदर्शिने ।

66. स्वप्नदृश्याय ।

67. भक्तदुःस्वप्नशान्तिकृते ।

68. आपत्कालानुपेक्षिणे ।

69. अनपेक्षाय ।

70. जनैरपेक्षिताय ।

71. सत्योपयाचनाय ।

72. सत्यसन्धाय ।

73. सत्याभितारकाय ।

74. सत्याजानये ।

75. रमाजानये ।

76. राधाजानये ।

77. रथाङ्गभाजे ।

78. सिञ्चनाय ।

79. गोपैः क्रीडनाय ।

80. दधिदुग्धापहारकाय नमः ॥ ८०

81. बोधन्युत्सवयुक्तीर्थाय नमः ।

82. शयन्युत्सव-भूमिभागे ।

83. मार्गशीर्षोत्सवाक्रान्तवेणुनादपदाङ्कभुवे ।

84. दध्यन्नव्यञ्जनाभोक्त्रे ।

85. दधिभुजे ।

86. कामपूरकाय ।

87. बिलान्तर्धानसत्केलि-लोलुपाय ।

88. गोपवल्लभाय ।

89. सखिनेत्रे पिधायाशु कोऽहं पृच्छाविशारदाय ।

90. समासमप्रश्नपूर्वमुष्टिमुष्टिप्रदर्शकाय ।

91. कुटिलीलासु कुशलाय ।

92. कुटिलालकमण्डिताय ।

93. सारीलीलानुसारिणे ।

94. सदा वाहक्रीडापराय ।

95. कार्णाटकीरतिरताय ।

96. मङ्गलोपवनस्थिताय ।

97. माध्याह्नतीर्थपूरेक्षाविस्मायितजगत्त्रयाय ।

98. निवारितक्षेत्रविघ्नाय ।

99. दुष्टदुर्बुद्धिभञ्जनाय ।

100. वालुकावृक्षपाषाणपशुपक्षिप्रतिष्ठिताय नमः ।

101. आशुतोषाय नमः ।

102. भक्तवशाय ।

103. पाण्डुरङ्गाय ।

104. सुपावनाय ।

105. पुण्यकीर्तये ।

106. परस्मै ब्रह्मणे ।

107. ब्रह्मण्याय ।

108. कृष्णाय नमः ॥ १०८

इति श्रीपद्मपुराणान्तर्गता श्रीविठ्ठलाष्टोत्तरशतनामावलिः समाप्ता ।

विठ्ठल देवता बाबद | Different names of lord vitthal in Marathi

विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे व भागवत धर्माचे आराध्य दैवत आहे. विठ्ठलाला श्री महाविष्णू तसेच कृष्ण चा अवतार मानले जाते. विठ्ठल हे हिंदू दैवत विठुराया,पांडुरंग, किंवा पंढरीनाथ ह्या नावाने जगभर सुप्रसिद्ध आहे. भारतातील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विठ्ठलाच्या च्या पूजेला सर्वात मोठे स्थान प्राप्त आहे. ह्यांचे सर्वात मोठे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात  वसलेल्या पंढरपूर तालुक्यात आहे. जेथे वर्षातून ४ भव्य जत्रा भरतात. ह्या चार पैकी आषाढी एकादशी ला भरणारी जत्रा. सर्वात मोठी असते. ह्या चारही जत्रांमध्ये भक्तांची संख्या लाखोंमध्ये असते. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ ही १३व्या ते १७व्या शतकांच्या कालखंडातील विठ्ठलाच्या सर्वोत्तम भक्तांची नावे आहेत. आठवड्याच्या सात वारा पैकी बुधवार हा विठ्ठलाला अर्पित आहे. आज सुद्धा ह्या दिवशी वारकरी पंढरपुरातून जात नाहीत.

आमची पोस्ट different names of lord vitthal in marathi वाचण्यासाठी आभारी आहोत. तुमच्या साठी आणखी काही  देवांची १०८ नावे खाली दिले गेले आहेत. ते तुम्ही नक्की वाचा. तसेच ही पोस्ट अन्य विठ्ठल भक्तान पर्यंत नक्की पोहचवा.

हे सुद्धा वाचा !

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *