ढग समानार्थी शब्द मराठीत | Dhag samanarthi shabd marathi

अर्थ :जी घनदाट होऊन आकाशात पसरते व वीजा कड कडून थंड झाली की पाण्याच्या स्वरूपाटी पृथ्वी वर पड़ते पडते अशी पाण्याची वाफ म्हणजेच ढग.

ढग चे समानार्थी शब्द : आंबुद, अब्द, अभ्र, घन, जलद, जलधर, पयोधर, महुडा, मेघ

dhag samanarthi shabd marathi

ढग समानार्थी शब्द मराठीत हया पोस्ट बद्दल आपल्या प्रतिकिया आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा व १०००+ samanarthi shabd in marathi ह्या पोस्ट मध्ये आणखी खुप सारे समानार्थी शब्द दिले आहेत जे तुम्हला उपयोगी पडतील. जरुर वाचा.

आणखी महत्वाचे समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *