chatur opposite word in marathi

चतुर शब्दाचे विरुद्धार्थी शब्द मराठीत | Chatur opposite word in marathi

नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट मध्ये “चतुर” शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत.

हे पण वाचा : १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द

अर्थ (स्पष्टीकरण): तल्लख बुद्धीमत्ते च्या व्यक्तीला चतुर म्हणतात.

हुशारीने निर्णय घेणाऱ्या व कर्म करणाऱ्या व्यक्तीला चतुर असे  म्हणतात.

chatur opposite word in Marathi

मूर्ख, भोळा व मठ हे चतुर विरुद्धार्थी शब्द आहेत.

चतुर शब्द वाक्य उदाहरण

  • बिरबल खूप चतुर होता.
  • नेहमी बुद्धीचा वापर करून चातुर्याने काम करावे.
  • चतुर व्यक्ती कधीही हार मनात नाही.
  • चतुर व्यक्तीला फसवता येत नाही.

आणखी काही विरुद्धार्थी शब्द 

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *