chandra samanarthi shabd in marathi

चंद्र समानार्थी शब्द मराठीत | Chandra samanarthi shabd in marathi

नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून (moon) चंद्र साठी शब्द मराठी समानार्थी कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.

महत्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

अर्थ – मित्रांनो, चंद्र हा अवकाशातील पृथ्वीभोवती सतत परिक्रमा करणारा म्हणजेच फिरणारा, एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.

chandra samanarthi shabd in Marathi

विधू, शशांक, शशि, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमांशू इंदू, चंद्रमा, चांदोबा, निशापति, मयंक, मृगांक, रजनीनाथ, हे सर्व शब्द चंद्र साठी मराठी समानार्थी म्हणून वापरले जातात.

चंद्र बद्दल महत्वाचे

  • चंद्राचे आकारमान लक्षात घेता. हा सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे.
  • पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चंद्राला २७.३ दिवसांचा कालावधी लागतो.
  • चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती हि पृथ्वीच्या १७% सतरा टक्के इतकी आहे.
  • chandra आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती व ओहोटी ची स्थिती निर्माण होत असते.
  • पृथ्वी व चंद्रामधील अंतर एकूण अंतर हे ३,८४,४०३ कि.मी असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.

चंद्रकला :-

  • पृथ्वी व सूर्य ह्या दोघांच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा अमावास्या होते. त्या वेळेस chandra दिसत नाही.
  • chandra जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा पौर्णिमा होते. त्या वेळेस चंद्र आपणास पूर्ण पाहण्यास मिळतो.

आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून chandra samanarthi shabd in marathi जाणून घेतले. व चंद्र विषयी काही महत्वाची माहिती सुद्धा पहिली.तुम्हला हा लेख कसा वाटला हे कमेंट्स करून जरूर कळवा. व ह्या लेखाच्या सुरुवातीला १००० मराठी   समानार्थी शब्दांची लिंक सुद्धा दिली आहे ती देखील नक्की वाचा. धन्यवाद

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *