नमस्कार, आज आपण ह्या पोस्ट मध्ये “आवेश” शब्दासाठी मराठीत समानार्थी शब्द जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया.
मह्त्वाचे वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द
“आवेश” अर्थ स्पष्टीकरण – (१) आवेश चा अर्थ एखाद्या विशिष्ट भावनेचे किंवा विकाराचा मनावर वर्चस्व असणे. (२) मनात आलेल्या एक विचाराच्या आधीन होवून बेभानपणे भावना व्यक्त करने देणे.
Avesh samanarthi shabd in Marathi – आवेग, क्षोभ, मनःक्षोभ, संताप, मनोवेग, उत्तेजना अणि चेव हे सर्व आवेश समानार्थी शब्द आहेत.
आवेश शब्दाचे वाक्य उदाहरण
- मी आवेशात मित्रांना खूप काही बोललो.
- मी आवेशात होते म्हणून तुला टाकून बोललो.
- आवेशात येऊन मी मोठ्या भावाला उलट उत्तर दिले.
आमचा लेख Avesh samanarthi shabd in Marathi तुम्हाला कसा वाटला यावर तुमचा अभिप्राय कमेंट्स च्या माध्यमातून आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा आणि हा लेख इतरांसोबत शेयर करायला विसरू नका. आणखी काही महत्त्वाचे समानार्थी शब्द खाली देत आहे ते तुम्ही नक्की वाचा.
- संधी समानार्थी शब्द मराठीत
- नदी समानार्थी शब्द मराठीत
- चंद्र समानार्थी शब्द मराठीत
- पाणी समानार्थी शब्द मराठीत
- पाऊस समानार्थी शब्द मराठीत
- किनारा समानार्थी शब्द मराठीत
- पक्षी समानार्थी शब्द मराठीत
- पर्वत समानार्थी शब्द मराठीत
- सुंदर समानार्थी शब्द मराठीत
- सूर्य समानार्थी शब्द मराठीत
- मित्र समानार्थी शब्द मराठीत
- आकाश समानार्थी शब्द मराठीत
- आनंद समानार्थी शब्द मराठीत
- रस्ता समानार्थी शब्द मराठीत