१३४ प्राण्यांची नावे मराठीत | Animals name in marathi

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर मराठीत प्राण्यांची नावे शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्या साठी आहे, ह्या मध्ये तब्बल १३४”प्राण्यांची नावे मराठीत” दिली आहेत. animals name in marathi

प्राण्यांची नावे मराठीत | animals name in marathi

Animals Marathi NameEnglish Names
चौशिंगाFour-horned Antelope
ताकिनTakin
पिसूरी हरीणChevrotain
मिथुनGayal
रानगवाGaur
लाजवंती Gray slender loris
शेकरूIndian giant squirrel
चिचुंद्रीAsian house shrew
हयाद्यEquidae
अयुग्मखुरीPerissodactyla
तिबेटी अस्वलPanda
अस्वलBear
पालCommon House Gecko
पाणघोडाHippopotamus
हरीणDeer
जिराफGiraffe
हत्तीElephant
सिंहLion
वाघTiger
झेब्राZebra
ध्रुवीय अस्वलPolar Bear
बिबट्याLeopard
हिमबिबट्याSnow Leopard
लांडगाWolf
गेंडाRhinoceros
रानडुक्करBoar
गवती लावाQuail
पाणमांजरOtter
कांगारूKangaroo
कासवtortoise
खेचरMule
मुंगूसMongoose
खोकडFox
कोल्हाJackal
मगरCrocodile
भारतीय पाणकावळाIndian cormorant
सुसरAlligator
नेवलाWeasel
साळिंदरPorcupine
तरसHyena
बायसनBison
चित्ताCheetah
मूसMoose
बेडूक Frog
माकडMonkey
उंदीरMouse
खवले मांजरPangolin
खारSquirrel
हम्सटरHamster
सोनेरी मासाGoldfish
नीलगायNilgai
सापSnake
कोळीSpider
विंचूScorpion
खेकडाCrab

animals name in marathi

कोळंबीShrimp
जंगली मांजरWildcat 
रॅकूनRaccoon
बीव्हरBeaver
हेज हॉगhedgehog
कोआला koala
सरडाchameleon
गोगलगायsnail
टर्कीTurkey
गरुडEagle
गिधाडVulture
घोरपडLizard                
मुंगीAnt
घुबडOwl
ड्रॅगनफ्लायDragonfly
डासMosquito          
टोळGrasshoper
कावळाCrow
कोकिळाCuckoo
चिमणीSparrow
वर्म्सWorms
शहामृगOstrich
पेंग्विनPenguin
मोरPeacock
अष्टपाद Octopus
पोसमPossum
सीलSeal
नागCobra
प्लॅटिपसPlatypus
कौगरPuma / Cougar
कबुतरPigeon
जेलीफ़िशJellyfish
सायगाSaiga
लिंक्स Lynx
तापीरTapir
मोठा वानरbaboon
झुरळCockroach
इमूEmu
ओरिक्सOryx 
आर्माडिल्लोArmadillo
वॉलरसWalrus
अजगरPython
गोरिलाGorilla
चिंपांझीChimpanzee
जॅग्वारJaguar
चमरी गायYak
रेनडियरReindeer
सीगलSeagull
सागरी सिंहSea lion
डॉल्फिनDolphin
शार्कShark
समुद्र अर्चिनSea urchin
तारामासाStarfish
पेलिकनPelican
देवमासाWhale
कॅपीबाराCapybara
मासा Fish
गिनी पिगGuinea pig

Domestic animals name in marathi

ससाRabbit
एडकाRam (Male sheep)
म्हैसBuffalo
उंटCamel
मांजरCat
गायCow
कुत्राDog
गाढवDonkey
शेळीGoat
बोकडThe buck
घोडाHorse
डुक्करPig
मेंढीSheep
लामाLlama
बैलBull
बदकDuck
कोंबडीhen
कोंबडाrooster
मधमाशीHoney Bee
हंसSwan
पोपटParrot

Animals name meaning | प्राण्यांच्या नावाचा अर्थ | animals name in marathi

एक जिवंत गोष्ट जी हलू शकते, अन्न खाऊ शकते आणि जगाला आपल्या इंद्रियांद्वारे प्रतिक्रिया देऊ शकते. त्यास प्राणी असे म्हणतात. डोळ्यांनी पाहू शकणारे, कानाने ऐकू शकणारे सस्तन प्राणी, कीटक, सरपटणारे प्राणी आणि पक्षी हे सर्व प्राणी आहेत. प्राणी ह्या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे मानव वगळता इतर सर्व जिवंत प्राणी.

Animals name in marathi ही पोस्ट तुम्हाला किती आवडली. हे आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. आणि ह्या पोस्ट ला आणखी उपयोगी बनवण्या करीता. तुम्ही सुद्धा आणखी काही प्राण्यांची नावे मराठीत कमेंट करू शकता. ते आम्ही नक्की प्रकाशित करना.
आणखी काही महत्वपूर्ण पोस्ट च्या लिंक खाली दिल्या आहेत. ते सुद्धा नक्की वाचा.

आणखी काही उपयुक्त लेख वाचा

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *