अंधार समानार्थी शब्द मराठीत | Andhar samanarthi shabd in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये. अंधार शब्दासाठी समानार्थी शब्द पाहणार आहोत.

हे सुद्धा वाचा – १०००+ मराठी समानार्थी शब्द

अंधार अर्थ (स्पष्टीकरण) : प्रकाशाची उणीव किंवा कमतरता असलेल्या परिस्थिती ला “अंधार” असे म्हणतात.

Andhar samanarthi shabd in Marathi -> काळोख, तिमीर, तम, अंधकार आणि काळोखी हे अंधार मराठी समानार्थी शब्द आहेत.

andhar samanarthi shabd in marathi

उदाहरणे :

  • रानात घनदाट “अंधार” असल्याने राजूला तेथे जाता आले  नाही.
  • चित्रपटगृहात “अंधारात” चित्रपट दखवतात.
  • काल रात्री विजेचा प्रवाह खंडीत झाल्याने जेवण “अंधारात” करावे लागले.

आमचा लेख अंधार समानार्थी शब्द मराठीत वाचण्यासाठी धन्यवाद. हा लेख आवडला असल्यास इतरांसोबत नक्की शेयर करा. आणखी काही महत्वाचे समानार्थी शब्द खाली देत आहे ते देखील वाचा.

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *