आकाश समानार्थी शब्द मराठीत | Aakash samanarthi shabd in marathi

अर्थ : ग्रह, तारे व पृथ्वी यांच्या मध्ये असलेल्या अनंत पोकळी ला आकाश असे म्हणतात.

ज्यामध्ये ढग, सूर्य, चंद्र, तारे दिसतात त्याला आकाश असे म्हणतात.

आकाश चे समानार्थी शब्द : अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, नभोमंडळ

aakash samanarthi shabd in marathi

आकाश  शब्दाचा वाक्यात उपयोग | Aakash samanarthi shabd in marathi

  • आकाशात उडणारे पक्षी खूप सुंदर आहेत.
  • आकाशाचा रंग निळा आहे.
  • गरूडाने आकाशात झेप घेतली.
  • उंच आकाशात विमान पाहून लहान मुले नाचू लागली.

आकाश  समानार्थी शब्दाचे वाक्य उदाहरण

  • विज्ञानाच्या प्रगती मुळे अंतराळ विहार आता शक्य आहे.
  • रात्रीच्या वेळी नभोमंडळ चंद्र व चांदण्या मुळे खूप सुंदर दिसते.

Aakash samanarthi shabd in marathi ह्या पोस्ट बद्दल तुमच्या प्रतिक्रिया. आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा  १०००+ samanarthi shabd in marathi ह्या पोस्ट तुमच्यासाठी आणखी काही समानार्थी शब्द दिले आहेत. जे  तुम्हाला उपयोगी येतील.

आणखी महत्त्वाचे समानार्थी शब्द

सबसे अधिक लोकप्रिय

4 thoughts on “आकाश समानार्थी शब्द मराठीत | Aakash samanarthi shabd in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *